माझ्या ब्लॉग बद्दल थोडसं


सविनय सादर, 
     सदरचा ब्लॉग मी कथा, कविता लिहिण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. मला रहस्य कथा वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. मी यापूर्वीही कित्येक रहस्य कथा लिहिल्या आहेत व प्रकाशित ही  केलेल्या आहेत. 
     सदर ब्लॉगद्वारे मी माझ्या प्रिय वाचकांसमोर उत्तमोत्तम कथा, कविता व प्रत्येक क्षेत्रातील उपयुक्त अशी माहिती सादर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. 
     धन्यवाद 🙏 🙏




Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.