marathiduni.blogspot.com is website where people can find information/Marathi stories/good thoughts/wish images/latest news/Articles etc.
मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
आताच मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या यशस्वी चर्चेनुसार सदर चर्चेमध्ये तोडगा निघाल्याची बातमी आहे. परंतु नेमका तोडगा काय निघाला आहे हे अद्याप प्रसिद्ध झालेले नाही.
शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत २०१६ पासून शिक्षण सेवक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत होता. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यालयात नियुक्त झालेल्या शिक्षकांना पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात आहे. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित नुतन सेवकांना नियमित शिक्षक म्हणून राज्य शासकीय सेवेत घेतले जाते. सन २०११ पासून आतापर्यंत प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. हे मानधन कमी असल्याने शिक्षण सेवकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. परिणामी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली जावी अशी त्यांची मागणी होती. आता सरकारने या मागणीवर सकारात्मक अस...
Comments
Post a Comment