माझा कृष्ण

 



माझा कृष्ण आहे नटखट

गोपी त्याच्यावर भाळतात झटपट

करतो दिवसभर तो  खोड्या खूप

रंग आहे त्याचा सावळा स्वरूप.......


गोकुळात असतो त्याचा सदैव शोर

माझा कृष्ण आहे माखन चोर

हातात बासुरी, डोक्यावर मोरपीस

त्यालाच आहे माझे जीवन समर्पित......


कृष्ण आहे माझा खूप थोर

शत्रु होतात त्याच्यासमोर कमजोर

गायी  चारत असताना वाजवतो सदैव बासुरी

त्याने केली माझ्या हृदयाची चोरी....


सुदामा आहे त्याचा  जवळचा मित्र

मैत्रीचे  नाते ठेवतो सदैव पवित्र

परमेश्वर असूनही सहन केल्या अनेक यातना

पवित्र प्रेमाचा संदेश दिला जगास

हा तोच आहे माझा राधाचा कृष्णा......


Comments

Popular posts from this blog

IPL Matches Time Table

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)