राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ......
शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत २०१६ पासून शिक्षण सेवक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत होता. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यालयात नियुक्त झालेल्या शिक्षकांना पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात आहे. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित नुतन सेवकांना नियमित शिक्षक म्हणून राज्य शासकीय सेवेत घेतले जाते. सन २०११ पासून आतापर्यंत प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. हे मानधन कमी असल्याने शिक्षण सेवकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. परिणामी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली जावी अशी त्यांची मागणी होती. आता सरकारने या मागणीवर सकारात्मक अस...

Comments
Post a Comment