शेअर मार्केट टिप्स

 📈📉📈📉📈📉📉📈📉

*नमस्कार*



*1) शेअर मार्केट  प्रत्येक दिवस आपल्या मर्जी प्रमाणे चालत नसतो. मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला ट्रेड घ्यावा लागतो.


*2)आपल्या कडे असलेल्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रकमेमध्येच ट्रेड करा. म्हणजे ट्रेड होल्ड करताना टेन्शन येणार नाही.


*3)२५ हजार कॅपिटल असेल तर ०१ लॉट,  ५० हजार कॅपिटल असले तर ०२ लॉट,    ०१ लाख कॅपिटल असेल तर ०५  लॉट  buy करू शकता. 


*4)तुम्ही scalping करत असाल तर स्टॉपलॉस हा कधी ही 10  पॉईंट ठेवा. त्या पेक्षा मोठं असू नये.  टारगेट २० पॉईंट ठेवा. 


*5)आपल्याला  जर scalping येत नसेल तर आपण primum ३५० ++ कॉल घेत चला.कारण ५० रूपये कॉल ६५ ला  गेला म्हणजे ३५० चा कॉल ४००++  असेल कारण प्रिमियम फरक आहे.


*6)मार्केट मध्ये  तुम्ही करत असलेल्या आधी बेसिक चुका मध्ये सुधारणा करा नाही तर लॉस १००% आहेच Carry forward कधी करू नका जर  आपल्याला खात्री नसेल तर.

Comments

Popular posts from this blog

आनंदाची बातमी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)