आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३) मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. आज मंत्रिमंडळ कडून घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे : 1) वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव. 2) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव. 3) राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता. 4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ. 5) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. 6) संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ. 7) आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार. 8) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा
Comments
Post a Comment