अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३


अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३   





११/०६/२०२३ - माऊली प्रस्थान आळंदी

१२/०६/२०२३  - आळंदी ते पुणे, २९ कि.मी.

१३/०६/२०२३ -  पुणे मुक्काम

१४/०६/२०२३ -  पुणे ते सासवड, ३२ कि.मी.

१५/०६/२०२३ -  सासवड मुक्काम

१६/०६/२०२३ -  सासवड ते जेजुरी,१६ कि.मी.

१७/०६/२०२३  - जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी.

१८/०६/२०२३ - वाल्हे ते लोणंद,२० कि.मी.

१९/०६/२०२३ -  लोणंद मुक्काम

२०/०६/२०२३ -  लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी.

२१/०६/२०२३ -  तरडगाव ते फलटण २१ कि.मी.

२२/०६/२०२३ - फलटण ते बरड, १८ कि.मी.

२३/०६/२०२३ - बरड ते नातेपुते, २१कि.मी.

२४/०६/२०२३ -  नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी.

२५/०६/२०२३ -  माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी.

२६/०६/२०२३ -  वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी.

२७/०६/२०२३ -  भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी

२८/०६/२०२३  - वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी.

२९/०६/२०२३ -  देवषयनी आषाढी एकादशी


आषाढी एकादशीच्या पुढे, ३ जुलै पौर्णिमा पर्यंत दिंडीचा पंढरपुर  येथे मुक्काम. 

३/७/२०२३   -  गोपाळ काला व परतीचा प्रवास

     



Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.