आनंदाची बातमी! मान्सून आला



आनंदाची बातमी! मान्सून आला 

राज्यात २४ जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जून ते ३ जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं हवामान विभागाने सांगितलं आहे. या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले ओसांडून वाहतील हवामान विभागाचा अंदाज आहे


        पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच व जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.