Posts

Showing posts from April, 2023

GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर

Image
  GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर. पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx

अधुरी भेट

Image
     अधुरी भेट आठवते का तुला गोष्ट त्या रात्रीची ती रात्र होती धुंद पावसाची 🌨️,  सैरवैर वा-याची🌪️ स्मरते मला अजूनही अधुरी भेट त्या  रात्रीची... निर्जन स्थळी🌳,   गुप्प  अंधारी 🌌 झाडांच्या साक्षी🌲,  चांदण्या रात्री✨ सळसळणाऱ्या पानांच्या साक्षी आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... गांगरून पाहत होतो मी इकडे - तिकडे तू मात्र निर्भीडपणे बोलत होतीस भीती न  पर्वा होती  तुला जगाची प्रेमासाठी तयार होतीस परीक्षा द्यायला विषाची... मोहमयी जगाची, आपल्या माणसांची प्रेमासाठी झुगारणी केली  होतीस सर्व नात्यांची प्रेमासाठी सोडून दिली होतीस घर 🏠ही त्यावेळी तुला जाणीव नव्हती तुझ्या साहसाची आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... ओला चिंब झाला होता देह तुझा☄️ ओठांवर तुझ्या काही थेंब 💧विसावले होते श्वासांमध्ये श्वास मिसळले होते आपले आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... एकमेकांनी घेतल्या होत्या 👫 प्रेमाच्या  आणा भाका ते सर्व स्वप्न होते की भास आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची अजूनही  आहे त्या भेटीच्या पूर्णत्वाची आस...

महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Image
    महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज      यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची महत्त्वाची  माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.       यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये  देशात सरासरीच्या ९६ टक्के  पाऊस   होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने  दिली आहे. यावर्षी  म्हणजेच २०२३ मध्ये   देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे असा अंदाज   भारतीय हवामानशास्त्र विभागाने   वर्तविला  आहे.       आज  मान्सूनचा पहिला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने  जाहीर केला आहे. यंदा देशात ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे.       देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ढोबळ मानाने ९६  ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं. देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी  महाराष्ट्र ात यंदा सरासरीपेक्षा कमी

हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)

Image
  हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha) Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि या दिनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा http://dhunt.in/KUOLt

Marketing

Image
  Marketing Marketing is the process of identifying, anticipating, and satisfying customer needs and wants through the creation, promotion, and distribution of products or services. It involves researching and understanding customer behavior and preferences, developing marketing strategies and campaigns, and using various communication channels to reach and engage with target audiences. Effective marketing helps businesses build brand awareness, attract and retain customers, and drive revenue growth. Marketing techniques can include advertising, public relations, social media marketing, email marketing, search engine optimization, content marketing, and more. Define marketing Marketing is the process of identifying, anticipating, and satisfying the needs and wants of customers through the creation, promotion, distribution, and pricing of goods, services, and ideas. It involves research and analysis of the target market, identifying the best ways to reach potential customers, developin

संपकरी कर्मचारी यांचा पगार नव्हे नियमित रजा कापणार

Image
  संपकरी कर्मचारी यांचा  पगार नव्हे नियमित रजा  कापणार संघटनांशी  चर्चेनंतर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  आश्वासन संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित झाली नसली तरी संप काळातील सहा दिवसांचा पगार कापला जाण्याची  टांगती तलवार  कर्मचाऱ्यांवर होती.  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचा पगार न कापण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.      त्यामुळे संप  कालावधीतील गैरहजेरी  अनियमित रजा धरण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या नियमित रजा  कापल्या जाणार आहेत.  याविषयीचा सुधारित शासन निर्णयही  जाहीर केला जाणार आहे.  त्यामुळे संपकरी  कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिष्टाई ठरली यशस्वी अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असतानाच जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यभरातील 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 ते 20 मार्च दरम्यान संप पुकारला होता. मात्र सरकारने मागील आठवड्यात काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या काळातील  गैरहजेरी  अनियमित रजा धरल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार होता. याबाबत कर्मचारी संघटनांनी मुख्यम

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युटी निर्णय

Image
 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन चे नियम लागु । सेवानिवृत्तिनंतर मिळणार उपदान !

Dating

Image
Dating  Dating refers to the process of getting to know someone with the intention of potentially developing a romantic relationship. It involves spending time with another person in various settings and activities, and engaging in conversation and other forms of communication to learn more about their interests, values, and personality. Dating can be casual or more serious, depending on the individuals involved and their intentions. The goal of dating is to determine whether there is a mutual connection and compatibility between two people, and whether they would like to pursue a deeper and more committed relationship. how to make dating profile more attractive Here are some tips on how to make your dating profile more attractive: 1) Use high-quality and flattering photos:  Choose photos that showcase your best features and personality. Make sure the photos are well-lit and clear, and avoid using selfies or blurry photos. 2) Be honest and authentic: Don't try to be someone yo

अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३

Image
अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३    #ipl #csk vs Gt #April 1 ११/०६/२०२३ - माऊली प्रस्थान आळंदी १२/०६/२०२३  - आळंदी ते पुणे, २९ कि.मी. १३/०६/२०२३ -  पुणे मुक्काम १४/०६/२०२३ -  पुणे ते सासवड, ३२ कि.मी. १५/०६/२०२३ -  सासवड मुक्काम १६/०६/२०२३ -  सासवड ते जेजुरी,१६ कि.मी. १७/०६/२०२३  - जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी. १८/०६/२०२३ - वाल्हे ते लोणंद,२० कि.मी. १९/०६/२०२३ -  लोणंद मुक्काम २०/०६/२०२३ -  लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी. २१/०६/२०२३ -  तरडगाव ते फलटण २१ कि.मी. २२/०६/२०२३ - फलटण ते बरड, १८ कि.मी. २३/०६/२०२३ - बरड ते नातेपुते, २१कि.मी. २४/०६/२०२३ -  नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी. २५/०६/२०२३ -  माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी. २६/०६/२०२३ -  वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी. २७/०६/२०२३ -  भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी २८/०६/२०२३  - वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी. २९/०६/२०२३ -  देवषयनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या पुढे, ३ जुलै पौर्णिमा पर्यंत दिंडीचा पंढरपुर  येथे मुक्काम.  ३/७/२०२३   -  गोपाळ काला व परतीचा प्रवास