Posts

ब्रेकिंग ! बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Image
  ब्रेकिंग !  बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर    

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.

Image
पुणे येथे  ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६  पदांना मान्यता. आपल्या माहितीस्तव शासन  निर्णय :-

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागणीबाबत बैठकीचे इतिवृत्त

Image
 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२/०६/२०२३ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त 

आनंदाची बातमी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

Image
 आनंदाची बातमी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला महाराष्ट्र शासनाचा दिनांक ३० जून २०२३ रोजीचा वित्त विभागाचा शासन निर्णय :- 

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतरच होणार.

Image
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरनंतरच होणार.  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय  सहकार मंत्री अतुल सावें यांनी घेतला आहे. महाराष्ट्र  राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहे.  सध्या राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण  होवून शकते. तसेच,  राज्यातील शेतकरी वर्ग ही पावसाळा असल्याने पेरणीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वरील सर्व कारणांमुळे  सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा  मोठा निर्णय घेतला आहे .  पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२३ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असे सरकारचे म्हणणे आहे. काढण्यात  आलेल्या आदेशानुसार निवड...

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

  आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)  मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.  आज मंत्रिमंडळ कडून घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे : 1)  वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव. 2) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव. 3)  राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता. 4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ. 5) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. 6)  संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ. 7)  आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार. 8)...

NSE पर गुरुवार को ही होगी बँक निफ्टी की एक्सपायरी

Image
 NSE पर गुरुवार को ही होगी बँक निफ्टी की एक्सपायरी BSE के अनुरोध पर वापस लिया गया सर्क्युलर  अधिक डिटेल जानकारी के लिए नीचे दिए गये लिंक पर तुरंत क्लिक करे| https://hindi.moneycontrol.com/news/markets/nse-nifty-bank-f-o-expiry-scraps-plan-to-shift-to-friday-detail-1328371.html

आनंदाची बातमी! मान्सून आला

Image
आनंदाची बातमी! मान्सून आला  राज्यात २४ जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जून ते ३ जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं हवामान विभागाने सांगितलं आहे. या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले ओसांडून वाहतील हवामान विभागाचा अंदाज आहे         पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच व जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

तलाठी पद भरती जाहिरात - २०२३

Image
तलाठी पद  भरतीची जाहिरात निघाली  तब्बल ४६४४ जागा, लवकर फॉर्म भरा ही संधी सोडू नका. अर्ज भरण्याचा कालावधी - २६/०६/२०२३ ते  १७/०७/२०२३ पर्यंत. 

शेअर मार्केट टिप्स

Image
 📈📉📈📉📈📉📉📈📉 *नमस्कार* *1) शेअर मार्केट  प्रत्येक दिवस आपल्या मर्जी प्रमाणे चालत नसतो. मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला ट्रेड घ्यावा लागतो. *2)आपल्या कडे असलेल्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रकमेमध्येच ट्रेड करा. म्हणजे ट्रेड होल्ड करताना टेन्शन येणार नाही. *3)२५ हजार कॅपिटल असेल तर ०१ लॉट,  ५० हजार कॅपिटल असले तर ०२ लॉट,    ०१ लाख कॅपिटल असेल तर ०५  लॉट  buy करू शकता.  *4)तुम्ही scalping करत असाल तर स्टॉपलॉस हा कधी ही 10  पॉईंट ठेवा. त्या पेक्षा मोठं असू नये.  टारगेट २० पॉईंट ठेवा.  *5)आपल्याला  जर scalping येत नसेल तर आपण primum ३५० ++ कॉल घेत चला.कारण ५० रूपये कॉल ६५ ला  गेला म्हणजे ३५० चा कॉल ४००++  असेल कारण प्रिमियम फरक आहे. *6)मार्केट मध्ये  तुम्ही करत असलेल्या आधी बेसिक चुका मध्ये सुधारणा करा नाही तर लॉस १००% आहेच Carry forward कधी करू नका जर  आपल्याला खात्री नसेल तर.

GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर

Image
  GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर. पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx

अधुरी भेट

Image
     अधुरी भेट आठवते का तुला गोष्ट त्या रात्रीची ती रात्र होती धुंद पावसाची 🌨️,  सैरवैर वा-याची🌪️ स्मरते मला अजूनही अधुरी भेट त्या  रात्रीची... निर्जन स्थळी🌳,   गुप्प  अंधारी 🌌 झाडांच्या साक्षी🌲,  चांदण्या रात्री✨ सळसळणाऱ्या पानांच्या साक्षी आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... गांगरून पाहत होतो मी इकडे - तिकडे तू मात्र निर्भीडपणे बोलत होतीस भीती न  पर्वा होती  तुला जगाची प्रेमासाठी तयार होतीस परीक्षा द्यायला विषाची... मोहमयी जगाची, आपल्या माणसांची प्रेमासाठी झुगारणी केली  होतीस सर्व नात्यांची प्रेमासाठी सोडून दिली होतीस घर 🏠ही त्यावेळी तुला जाणीव नव्हती तुझ्या साहसाची आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... ओला चिंब झाला होता देह तुझा☄️ ओठांवर तुझ्या काही थेंब 💧विसावले होते श्वासांमध्ये श्वास मिसळले होते आपले आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची... एकमेकांनी घेतल्या होत्या 👫 प्रेमाच्या  आणा भाका ते सर्व स्वप्न होते की भास आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीच...

महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Image
    महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज      यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची महत्त्वाची  माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.       यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये  देशात सरासरीच्या ९६ टक्के  पाऊस   होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने  दिली आहे. यावर्षी  म्हणजेच २०२३ मध्ये   देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे असा अंदाज   भारतीय हवामानशास्त्र विभागाने   वर्तविला  आहे.       आज  मान्सूनचा पहिला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने  जाहीर केला आहे. यंदा देशात ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे.       देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ढोबळ मानाने ९६...

हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)

Image
  हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha) Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि या दिनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा http://dhunt.in/KUOLt