Posts

Showing posts from March, 2023

NSE/ BSE Bank Nifty Lot size changes

Image
NSE/ BSE  Bank Nifty Lot size changes from 25 to 15 With Effect from July 2023

IPL 2023 उद्घाटन सोहळा

Image
  IPL 2023 उद्घाटन सोहळा  अहमदाबाद येथील  नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी आयपीएल 2023 चा उद्घाटन सोहळा होणार आहे.    गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिला सामना 31 मार्च  2023 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे.   सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि उद्घाटन समारंभ  संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होणार आहे. 2023 च्या आयपीएल उद्घाटन समारंभात रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया या कलाकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन होईल, तर प्रसिद्ध गायक अरिजित सिंग देखील प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी हजेरी लावतील.  चित्रपट उद्योगातील प्रतिकांच्या सादरीकरणाव्यतिरिक्त, या समारंभात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल

IPL Matches Time Table

Image
  IPL Matches Time Table The Indian Premier League, one of the biggest T20 cricket leagues in the world, is going to start soon.  The 'run' battle of IPL will start from March 31 and the first match will be played in Ahmedabad.

Shri.Ram Images

Image
राम ज्यांचे *नाव* आहे,  अयोध्या ज्यांचे *गाव* आहे... असे हे *रघुनंदन* आम्हास  ~ सदैव *वंदनीय* आहेत. 🙏🏼 "श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!" || *जय श्रीराम* ||  🚩🚩🚩🚩🚩

माझा कृष्ण

Image
  माझा कृष्ण आहे नटखट गोपी त्याच्यावर भाळतात झटपट करतो दिवसभर तो  खोड्या खूप रंग आहे त्याचा सावळा स्वरूप....... गोकुळात असतो त्याचा सदैव शोर माझा कृष्ण आहे माखन चोर हातात बासुरी, डोक्यावर मोरपीस त्यालाच आहे माझे जीवन समर्पित...... कृष्ण आहे माझा खूप थोर शत्रु होतात त्याच्यासमोर कमजोर गायी  चारत असताना वाजवतो सदैव बासुरी त्याने केली माझ्या हृदयाची चोरी.... सुदामा आहे त्याचा  जवळचा मित्र मैत्रीचे  नाते ठेवतो सदैव पवित्र परमेश्वर असूनही सहन केल्या अनेक यातना पवित्र प्रेमाचा संदेश दिला जगास हा तोच आहे माझा राधाचा कृष्णा......

Kitty O'Neil's accomplishments.

Kitty O'Neil's accomplishments One best article on kitty o'neil Here is a brief overview of an article on Kitty O'Neil, a remarkable woman known for her accomplishments in the fields of stunt work and racing: Title: "Kitty O'Neil: The Badass Stuntwoman Who Defied All Odds" Source: Women You Should Know Link:   https://womenyoushouldknow.net/kitty-oneil-the-badass-stuntwoman-who-defied-all-odds/ Summary:  The article provides a comprehensive profile of Kitty O'Neil, who overcame many obstacles and challenges throughout her life to become one of the most accomplished stuntwomen and racers of her time. Born deaf, Kitty learned to communicate through sign language and lip-reading. She became an accomplished diver and gymnast in her youth, which later helped her to excel in her stunt work. Kitty broke numerous records during her career, including setting the women's land-speed record and performing a high fall from a helicopter. She was also a succ

IND vs AUS

Image
IND vs AUS  IND vs AUS : Australia win by 21 runs Source : "Crick  http://dhunt.in/26IFG et" 

Gudi padwa images

Image
  Gudi padwa images 

Poco X5 5G

Image
  The poco X5 5G Flipkart poco x5 5g specifications The Poco X5 5G is a smartphone developed by Poco, a sub-brand of Xiaomi. Here are its specifications: Display: 6.67-inch FHD+ 120Hz super AMOLED display Processor: Qualcomm Snapdragon 695 Octa-core 2.2 GHz Memory: 6GB 128GB ROM  Rear Camera: 48MP + 8MP + 2MP Front Camera  13MP  Battery: 5000 mAh battery Robust battery  Network Type 2G, 3G, 4G, 4G VOLTE, 5G  Other features: Dual-SIM support Expandable Storage Audio jack  33 W  rapid  Charging In The Box  Handset, 33 W Charger, USB Type- C Cable, Sin Eject Tool, protective Case, Quick Start Guide, Warranty Card Warranty Summary 1 year manufacturer warranty for phone  and 6 months warranty for in the box accessories Product highlight Dual 5 G connectivity You can enjoy the benefits of seamless networking with dual 5G and suppor for 7  5G bands with the poco X5 5G carriers are supported Straight  out of the box with this phone, which is designed for India Powerful processor With a built i

शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Image
  शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे  मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. आताच याबाबत सरकारी कर्मचारी संघ सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्टोक्ती दिली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर म्हणाले...  "मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. संपाचा जो परिणाम झाला. त्यातून शासन दरबारी पडसाद पडले. त्यातून आमची शासनासोबत आज बैठक झाली त्यात जी चर्चा झाली ती यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती", असं श्री. काटकर म्हणाले.  "शासनाने यासंदर्भात गेल्या 7 दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की, राज्य सरकार याबाबत गंभीर विचार करत आहे. यासंदर्भात सरकारनं एक समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यान

मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

Image
आताच मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या यशस्वी चर्चेनुसार सदर चर्चेमध्ये तोडगा निघाल्याची बातमी आहे. परंतु नेमका तोडगा काय निघाला आहे  हे अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. 

The Art of Productivity: Unlocking Your Full Potential and Achieving Your Goals

Image
  "The Art of Productivity: Unlocking Your Full Potential and Achieving Your Goals"    Productivity is the backbone of success. It is the art of accomplishing more in less time, and unlocking your full potential to achieve your goals. Whether you are an entrepreneur, a student, or a professional, being productive is essential for success. But, productivity is not just about working harder or longer hours. It is about working smarter, prioritizing your tasks, and finding the right balance between work and personal life. In today's fast-paced world, distractions are everywhere. Social media, email, and notifications can all contribute to a lack of focus and productivity. But, with the right mindset and techniques, you can master the art of productivity and achieve your goals. The first step to unlocking your full potential is setting clear goals. You need to know what you want to achieve, and set specific, measurable, achievable, relevant, and time-bound (SMART) goals. Once

खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय?

Image
खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय?  अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील  महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. पण ही सवलत काय आहे सविस्तर जाणून घेऊया. अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. आणि अखेर १७ मार्चपासून सवलत देण्याचा  महाराष्ट्र सरकारकडून जी आर काढण्यात आला. यापुढे महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत मिळाली आहे, मात्र प्रवासासाठी आरक्षण  करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना एकच  असणार? सवलतीत  असलेली बस कशी ओळखायची ? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बसला ? ह्या  सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया....  महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे. सवलतीचे नियम व अटी जाणून घेऊया :-  महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये यापुढे ५०

पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत

Image
 पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१  मार्च २०२३ आहे. या दरम्यान पॅनकार्ड आधार कार्डशी  लिंक नाही केल्यास पॅनकार्ड 'नॉन ऑपरेटीव्ह' होणार असून पॅनसंबंधित सर्व आर्थिक व्यवहार अडचणीत येणार   आहेत.  चालू वर्षाचे  आयकर रिटर्न भरायला जुलै अखेरपर्यत मुभा देण्यात आली आहे. तर सन २०-२१ चे रिटर्न याच महिन्यात भरणे आयकर विभागाने बंधनकारक केले आहे. पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकींगची मूदत ३१ मार्च मार्च एंडिंग म्हटले की  सर्वांना आयटी रिटर्न भरण्याचे  वेध लागतात. यावर्षी मार्च एंडींगला मात्र नव्या बदलामुळे केवळ मागील काळातील रिटर्न अधिक कर देयक रकमेसह फाईल करुन घ्यायचे आहेत, जे की ITR (U) मध्ये जाईल. ज्यात आपल्याला नवीन काही वजावट व त्या काळातील रिफंड मागता येणार नाही. तर १००० रूपये लेट फी सह पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकींगची मूदत ३१ मार्चला संपत असल्याने त्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. आयकर रिटर्न भरण्याच्या बाबतीत मागील वर्षापासून नवे बदल झाले आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात म्हणजे वर्ष २०२१-२२ चे आयटी रिटर्न मार्च अखेर पर्यंत भरू शक

Best content tips for write a blog

Image
There is no one-size-fits-all answer to what constitutes the "best quality content" for blogging, as it can vary based on the niche, audience, and purpose of the blog. However, here are some general tips that can help you create high-quality content for your blog Best content tips  for write a blog Provide value to your readers: Your blog posts should offer useful information, insights, and solutions to your readers' problems or questions. Make sure your content is relevant to your target audience and meets their needs Use a conversational tone: Write your blog posts in a conversational style that engages your readers and makes them feel like they are having a conversation with you. Avoid using overly formal language or jargon that may confuse or alienate your audience. Keep it well-structured: Organize your blog posts into sections or subheadings to make them easier to read and follow. Use bullet points, lists, and other formatting techniques to break up the text and mak

कौनसे विषय के ब्लॉग ज्यादा पढे जाते है

Image
  कौनसे विषय के ब्लॉग ज्यादा पढे जाते है विभिन्न विषयों पर लोगों के रुझान भिन्न-भिन्न होते हैं, लेकिन कुछ विषय ऐसे होते हैं जिन पर लोग ज्यादा रुझान दिखाते हैं। कुछ विषय जिन पर ब्लॉगिंग ज्यादा होती हैं वे निम्नलिखित हैं: १) टेक्नोलॉजी: टेक्नोलॉजी से जुड़े ब्लॉग लोगों के बीच बहुत लोकप्रिय होते हैं। इसमें मोबाइल, कंप्यूटर, इंटरनेट और उनसे जुड़ी तकनीकों के बारे में लिखा जाता है। ------------------------------------------------------------------- २) स्वास्थ्य और फिटनेस: लोगों की स्वस्थ रहने की इच्छा अधिक होती है, इसलिए स्वास्थ्य संबंधित विषयों के बारे में जानने की इच्छा अधिक होती है। ------------------------------------------------------------------- ३) खेल और मनोरंजन: खेल और मनोरंजन दुनिया भर में लोगों के बीच बहुत लोकप्रिय हैं। ये विषय भी ब्लॉग पढ़ने के लिए लोकप्रिय होते है| ------------------------------------------------------------------- ४) व्यवसाय और नौकरी: बिजनेस और करियर से संबंधित विषय भी बहुत लोगों के बीच लोकप्रिय होते हैं। लोग विभिन्न क्षेत्रों में नौकरी पान